|
मराठी वाङ्मय मंडळाची कार्यकारिणीसत्र 2014-15
नाव |
पद |
वर्ग |
कु.हिना खरवडे |
अध्यक्ष |
बी.ए.अंतिमवर्ष |
कु.अष्विनी मेश्राम |
उपाध्यक्ष |
बी.ए. व्दितीयवर्ष |
कु.वैषाली चाचेरकर |
सदस्य |
एम.ए. अंतिम वर्ष |
महेष सोनवाने |
सदस्य |
एम.ए. अंतिमवर्ष |
मेघा बगमारे |
सदस्य |
बी.ए. अंतिमवर्ष |
वनिता पटले |
सदस्य |
एम.ए.प्रथमवर्ष |
छाया पटले |
सदस्य |
बी.ए. व्दितीयवर्ष |
प्रल्हाद गठलकर |
सदस्य |
एम.ए. अंतिमवर्ष |
मराठी विभागातंगर््ात राबविलेले उपक्रम-
अभ्यासपूरक उपक्रम नियोजन तालिका
मराठी विभाग
षै.सत्र-2014-15
अ.क्र. |
दिनांक |
दिवस |
उपक्रम |
1 |
1 सप्टेंबर 2014 |
सोमवार |
मिलन समारंभ बी.ए.1 व एम.ए.1 |
2 |
16 सप्टेंबर 2014 |
मंगळवार |
निबंध स्पर्धा |
3 |
04 आॅक्टोबर 2014 |
षनिवार |
कवितावाचन |
4 |
09 आॅक्टोबर 2014 |
गुरुवार |
प्रकल्पलेखन |
5 |
13 आॅक्टोबर 2014 |
सोमवार |
व्याख्यानमाला |
6 |
08डिसेंबर 2014 |
सोमवार |
स्वाध्यायलेखन |
7 |
17डिसेंबर 2014 |
ब्ुाधवार |
भिंत्तीपत्रक |
8 |
21 जानेवारी 2015 |
ब्ुाधवार |
व्याख्यानमाला |
9 |
27 फेब्रुवारी 2015 |
षुक्रवार |
मराठी दिवस |
10 |
05 मार्च 2015 |
गुरुवार |
गटचर्चा |
मीलन समारंभ-
”मातृभाषेचे जतन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्यकर्तव्य आहे कारण मातृभाषेला विसरुन आपल्या जीवनाची उन्नती साधूच षकत नाही“ अषाप्रकारचे मौलिक विचार मराठी विभागातर्फे आयोजित ‘मीलन समारंभ’ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डॅा.एस.एच.भैरम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाची सुरुवात मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन व दीपप्रज्वलन करुनकरण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॅा.एस.एच.भैरम तर प्रमुख उपस्थितीत प्रा.सी.एस.राणे, गं्रथपाल प्रा.इ.व्ही.चंदनखेडे, प्रा.लोकेष कटरे तर विद्यापीठ प्रतिनिधी कु.हिना खरवडे इ.मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून रविकुमार कारंजेकर व प्रियंका बन्सोड या विद्याथ्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्ता प्रा.सी.एस.राणे यांनी ”साहित्य हा समाजाचा आरसा असून समाजात मानवतावाद रुजविण्याचे कार्य साहित्य करीत असते.“ हे विद्याथ्र्यांना मार्गदर्षनातून पटवून दिले .तसेच प्रमुख वक्ता गं्रथपाल प्रा.इ.व्ही.चंदनखेडे यांनी ”व्यक्तीविकासाकरिता ग्रथांचे वाचन करणे महत्वाचे आहे
वैचारीक क्रांती व समाजपरीवर्तन गं्रथवाचनामुळे घडत असते. “ हे विद्याथ्र्यांना मार्गदर्षनातून पटवून दिले .
या कार्यक्रमाला यषस्वी करण्यासाठी मराठी विभागप्रमुख डॅा.सी.टी.राहुले,प्रा.सी.एस.राणे, प्रा.लोकेष कटरे, हिना खरवडे ,मेघा बगमारे ,पुजा रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा.लोकेष कटरे यांनीकेले तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी कु.हिना
खरवडे हिने मानले.
निबंध स्पर्धा-
‘एकविसावे षतक आणि साहित्याचे बदलते सदर्भ’या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न
मराठी वाङ्मय मंडळातर्फे अभ्यासपूरक उपक्रमांतर्गत‘एकविसावे षतक आणि साहित्याचे बदलते सदर्भ’या विषयावर निबंध स्पर्धेचे सफल आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत एकुण 10 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला.त्यापैकी प्रथम क्रमांक कु.योगिता बी.बिसेन, व्दितीय क्रमांक कु.वनिता जी.पटले, तर तृतीय क्रमांक कु.छाया के.पटले या विद्यार्थीनीनी पटकाविले.अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तुतीय क्रमांक पटकविणाÚया विद्याथ्र्यांचे मराठी वाङ्मय मंडळातर्फे स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.
या निबंध स्पर्धेचे परीक्षक प्रा.लोकेष कटरे व प्रा.रविप्रकाष चंद्रकापुरे हे होते.
या कार्यक्रमाला यषस्वी करण्यासाठी मराठी विभागप्रमुख डॅा.सी.टी.राहुले,प्रा.पी.बी.जवादे यांनी अथक परिश्रम घेतले.
कवितावाचन-
मराठी वाङ्मय मंडळातर्फे मराठीविभागप्रमुख डाॅ.चंद्रकुमार राहुले यांच्या अध्यक्षतेखाली, प्रा.सी.एस.राणे ,प्रा.लोकेष कटरे,विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,हिना खरवडे हयांच्या प्रमुख उपस्थितीत कविसंमेलन संपन्न झाला.
या कविसंमेलनात कु.छाया पटले,गजानन मारबते, कु.मिनाक्षी पाचे,कु.अनिता बिजेवार,कु.विजया पटले,दिगंबर पटले,कु.संगिता सोनवाने,कु.रजनी टेंभरे,कु.हिला खरवडे,कु.अष्विनी मेश्राम,कु.कीर्ती चव्हाण या विद्याथ्र्यांनी उत्फूर्त सहभाग घेऊन प्रेम,आई,षेतकरी,भ््राष्टाचार,पर्यावरण अषा विविध विषयंावर कविता सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून मराठी विभागप्रमुख डाॅ.चंद्रकुमार राहुले यांनी ”कविता ही मानवी मनाच्या भावनेचा उत्कट आविष्कार असून आत्मविष्काराचे उत्तम साधन आहे.“अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.लोकेष कटरे तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले यांनी मानले. या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,कु.हिना खरवडे,कु.विजया पटले, कु.सविता येळे व सर्व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले.
व्याख्यानमाला-
बारोमास एक मूल्यमापन
मराठी वाङ्मय मंडळातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.निलकंठ लंजे यांच्या अध्यक्षतेखाली,प्रमुख वक्ता डाॅ.विजय रेवतकर ,उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम, मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले,प्रा.सी.एस.राणे ,प्रा.लोकेष कटरे,प्रा.प्रकाष मेहर हयांच्या प्रमुख उपस्थितीत ‘बारोमास एक मूल्यमापन’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आला.
याकार्यक्रमाची सरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प््रामुख वक्ता डाॅ.विजय रेवतकर यांनी‘ बारोमास एक मूल्यमापन ’ या विषयावर मार्गदर्षन करतांना ”तीन पिढयांचे वैचारिक संघर्ष उलगडणारी मूल्यप्रधान कांदबरी म्हणजे बारोमास आहे“ अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
ष् या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॅा.निलकंठ लंजे यांनी ”मातृभाषेषिवाय आपण आपला सर्वागीण विकास साधू षकत नाही.“अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले संचालन प्रा.लोकेष कटरे तर आभार प्रा.सी.एस.राणे यांनी मानले. या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,कु.हिना खरवडे,कु.विजया पटले, कु.सविता येळे व सर्व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले.
व्याख्यानमाला-‘दलित साहित्य प्रवाह’
मराठी वाङ्मय मंडळातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.निलकंठ लंजे यांच्या अध्यक्षतेखाली,प्रमुख वक्ता प्रा.रविप्रकाष चंद्रिकापुरे ,उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम, मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले,प्रा.सी.एस.राणे ,प्रा.लोकेष कटरे,प्रा.प्रकाष मेहर हयांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दलित साहित्य प्रवाह’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प््रामुख वक्ता प्रा. रविप्रकाष चंद्रिकापुरे यांनी ‘दलित साहित्य प्रवाह’ या विषयावर मार्गदर्षन करतांना ”दलित साहित्य हे मानवमुक्तीचे साहित्य असून, मानवतावाद हा मानवी जीवनाचा कणा आहे “ अषाप्रकारचे माैिलक विचार व्यक्त केले.
ष् या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॅा.निलकंठ लंजे यांनी ”मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे प्रत्येकाने तिचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे.“अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले संचालन प्रा.लोकेष कटरे तर आभार प्रा.सी.एस.राणे यांनी मानले. या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,कु.हिना खरवडे,कु.विजया पटले कु.सविता येळे व सर्व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले
व्याख्यानमाला-‘मराठी साहित्यातील लोकगीते’
मराठी वाङ्मय मंडळातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.निलकंठ लंजे यांच्या अध्यक्षतेखाली,प्रमुख वक्ता प्रा.सविता बेदरकर ,उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम, मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले,प्रा.सी.एस.राणे ,प्रा.लोकेष कटरे,प्रा.प्रकाष मेहर हयांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मराठी साहित्यातील लोकगिते’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प््रामुख वक्ता प्रा.सविता बेदरकर यांनी‘मराठी साहित्यातील लोकगिते’ या विषयावर मार्गदर्षन करतांना ”लोकगीते हे स्त्री मनाचे आविष्कार आहे“ अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणतून प्राचार्य डॅा.निलकंठ लंजे यांनी ”मराठी भाषेतील विचार म्हणजे उत्कृष्ठ जीवनांची नांदी आहे.“अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले संचालन प्रा.लोकेष कटरे तर आभार प्रा.सी.एस.राणे यांनी मानले. या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,कु.हिना खरवडे,कु.विजया पटले, कु.सविता येळे व सर्व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले.
मराठी भाषागौरव दिन
मराठी वाङ्मय मंडळातर्फे कुसुमाग्रज जयंतिप्रीत्यर्थ मराठी भाषागौरव दिन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम यांच्या अध्यक्षतेखाली,प्रमुख वक्ता डाॅ.प्रा.सुरेष खोब्रागडे,विदर्भ महाविद्यालय,लाखनी, प्रा.रविप्रकाष चंद्रिकापुरे, मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले,प्रा.सी.एस.राणे,प्रा.इं.व्ही.चंदनखेडे ,प्रा.लोकेष कटरे, विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले हयांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवातमहाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.कविता बिसेन, व्दितीय क्रमांक कु.वनिता पटले, तृतीय क्रमांक कु.छाया पटले यांनी पटकविल्याबद्दल त्यांचे मराठी वाङ्मय मंडळातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प््रामुख वक्ता डाॅ.प्रा. सुरेष खोब्रागडे यांनी ‘कुसुमाग्रजांच्या साहित्याचा विचार केल्याषिवाय मराठी साहित्याला पूर्णत्व प्राप्त होवू षकत नाही तसेच प्रत्येक व्यक्तीने मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा अभिमान बाळगायला पाहिजे “ अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम यांनी ”मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे प्रत्येकाने तिचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे.“अषाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डाॅ.सी.टी.राहुले संचालन प्रा.लोकेष कटरे तर आभार प्रा.सी.एस.राणे यांनी मानले. या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,कु.हिना खरवडे,कु.विजया पटले कु.सविता येळे व सर्व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले.
निरोप समारंभ-
”जिद्द व आत्मविष्वासाषिवाय ध्येय गाठता येत नाही“अषाप्रकारचे मैालिक विचार मराठी वाङ्मय मंडळातर्फे आयोजित बी.ए.तृतीय वर्ष व एम.ए.मराठी व्दितीय वर्षाच्या निरोप समारंभप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवातराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलाने करण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर डाॅ.सी.पी.पटले,प्रा.कु.एल.वाय.ढवळे,डाॅ.व्ही.टी.गजभिये,डाॅ.चंद्रकुमार राहुले,प्रा.सी.एस.राणे,प्रा.आर.एम.पिसे,प्रा.इं.व्ही.चंदनखेडे , प्रा. लोकेष कटरे प्रामुख्याने उपस्थीत होते. या प्रसंगी सर्व प्राध्यापकांनी विद्याथ्र्यांच्या भविष्याबद्दलच्या यषस्वी वाटचालीसंदर्भात मार्गदर्षन केले.
या कार्यक्रमाचे संचालन कु.स्नेहा काळबांधे तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले यांनी मानले. या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता विद्यापीठ प्रतिनिधी कु.छाया पटले ,कु.हिना खरवडे,कु.विजया पटले, कु.सविता येळे व सर्व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
|
|