index04

Home | News & Events | Contact us
 

मराठी विभाग
जगत कला,वाणिज्य इं..पटेल विज्ञान महाविद्यालय,गोरेगाव,जिल्हा-गोंदिया

मराठी विभागाविषयी:-
जगत कला,वाणिज्य इं..पटेल विज्ञान महाविद्यालयांतर्गत आवष्यक मराठी या विषयाचे अध्ययन अध्यापन कार्य केले जाते.मराठी विषय अनिवार्य आहे.पदवी स्तरावर बी..प्रथम वर्ष ,बी..व्दितीय वर्ष,तृतीय वर्षाला मराठी विषयाचे अध्यापनाचे कार्य केले जाते.वाणिज्य षाखेत बी.काॅम प्रथमवर्ष बी.काॅम व्दितीय वर्षाला मराठी विषय अनिवार्य असल्याने अध्यापनाचे कार्य केले जाते.त्याचप्रमाणे विज्ञान षाखेत बी.एस्सी.प्रथम वर्षाला मराठी विषय अनिवार्य असल्याने अध्यापनाचे कार्य केले जाते.
                जगत कला,वाणिज्य इं..पटेल विज्ञान महाविद्यालयांतर्गत कला विभागात सन 1998-99 या षैक्षणिक सत्रात मराठी साहित्य या विषयाच्या अध्ययन अध्यापन कार्याला प्रारंभ झाला. महाविद्यालयीन विद्याथ्र्याची वाङ्मयीन-साहित्यविषयक कलाभिरुची निर्माण व्हावी, साहित्यलेखनाची वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यंाच्यातील सुप्त कलागुणंाना वाव मिळावा या हेतूने प्रेरित होऊन मराठी वाङ्मय मंडाळाची निर्मिती करण्यात आली. या वाङ्मय मंडळाची वाटचाल सन 2000 पासून आजतागायत अविरतपणे सुरु आहे.
पदवी स्तरावरील मराठी अभ्यासक्रमातील विषय-
बी..प्रथमवर्ष - साहित्यसंवाद भाग 1
बी..व्दितीयवर्ष - साहित्यविहार भाग 2
बी..तृतीयवर्ष -साहित्यविहार भाग 3
बी.काॅम प्रथमवर्ष-भाषादर्षन
बी.काॅम व्दितीयवर्ष-भाषावैभव
बी.एस्सी.प्रथमवर्ष- षब्दगंध
मराठीवाङ्मय अभ्यासक्रम-
बी..प्रथमवर्ष -कांदबरी- बारोमास
नाटक- अश्रूंची झाली फुले
समीक्षा- साहित्यषास्त्र:स्वरुप आणि समस्या
बी..व्दितीयवर्ष - ज्ञानेष्वरी अध्याय बारावा
कवितासंग्रह- रसयात्रा
साहित्यविचार
बी..तृतीयवर्ष -लीळाचरित्र-एकांक
प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
काव्यषास्त्रप्रदीप
दलित साहित्य-वेदना आणि विद्रोह
               भाषाविज्ञान
                जगत कला,वाणिज्य इं..पटेल विज्ञान महाविद्यालयांतर्गत कला विभागात सन 2007-2008 या ष्षैक्षणिक सत्रात पदव्युत्तर पातळीवर मराठी या विषयाच्या अध्ययन अध्यापन कार्याला प्रारंभ झाला. पदव्युत्तर मराठी विभागात खालील विषयंाचेअध्ययन अध्यापन केले जाते.
एम..मराठी प्रथमसत्र-
1. प्राचीन मध्ययुगीनगद्य
2. अर्वाचीन कविता
3.लोकसाहित्य भाग 1
4.साहित्यषास्त्रभाग 1
एम..मराठी व्दितीयसत्र-
1.अर्वाचीन गद्य
2.महायुध्दोत्तर मराठी कविता
3. लोकसाहित्य भाग 2
4.साहित्यषास्त्र भाग

एम..मराठी तृतीय सत्र-
एम..मराठी प्रथमसत्र-
1.प्राचीन मध्ययुगीनगद्य
2.अर्वाचीन कविता
3.लोकसाहित्य भाग 1
4.साहित्यषास्त्रभाग 1

एम..मराठी चतुर्थ सत्र-
1.            प्राचीन मध्ययुगीन कविता
2.            विषेष गं्रथकार-भालचंद्र नेमाडे
3.            भाषाविज्ञान व्याकरण
4.अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

 

 
 
  CONTACTS IMPORTANT LINKS
 
Durga Chouk, Railway Station Road, Goregaon,
District -Gondia (Maharashtra)
(07187)292445
info@abc.com
   
National Conference UGC
Maharashtra Goverment Nagpur University
Staff Details Joint Director