Home | News & Events | Contact us
 

News

 

पर्यावरणसंतुलनराखण्यासाठीवृक्ष संवर्धनकरणेहीकाळाचीगरज“-
पोलीसनिरिक्षकश्रीरविद्रषिंद

गोरेगाव: स्थानिक जगतकला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथेरा.से.यो.तर्फे दि.7 आगष्ट्र 2015ला, प्राचार्यडाॅ.एन.वाय.लंजे यांच्या अध्यक्षते खाली पोलीस निरिक्षक श्री रविद्र षिंदे,स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.प्रेमलालजी चैधरी,उपप्राचार्य डॅा.एस.एच.भैरम,डाॅ.व्ही.आय.राणे, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.जे.बी.बघेले,डॅा.बी.जी.सुर्यवंषी,डाॅ.सी.एस.राणे,प्रा.आर.एम.गहाणे,प्रा.पी.बी.जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षा रोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या प्रसंगी विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड महाविद्याल याच्या पटंागणात करण्यात आली.  या प्रसंगी पोलीस निरिक्षक श्री.रविद्र षिंदे यांनी आपल्या मार्गदर्षनातून”पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहेत सेचविद्याथ्र्यांनी  वृक्षासारखे  अध्ययन प्रक्रियेत वाढ करुन  गांेदिया जिल्हयातून प्रषासकीय  अधिकारी व्हावे“हे विचार पटवून दिले.
तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.प्रेमलाल चैधरी यांनी आपल्या मार्गदर्षनातून”झाडे लावा झाडे जगवा“असे मौलीक विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय  भाषणातून प्राचार्यडा ॅ.एन.वाय.लंजे यांनी”प्रत्येक नागरीकांनी  एक  मुल,  एक  झाड हा सुत्र मनाषी बाळगून जास्तीत जास्त  वृक्षाची लागवड करावी. “असेमौलीक विचार व्यक्त केले.
या  कार्यक्रमाला  यषस्वी करण्याकरीता डाॅ.व्ही .आय .राणे ,प्रा.जे.बी.बघेले,डॅा.बी.जी.सुर्यवंषी,डाॅ.सी.एस.राणे,प्रा.आर.एम.गहाणे,प्रा.पी.बी.जवादेव रा.से.यो.स्वयंसेवक यांनी अथक परीश्रम  घेतले. या कार्यक्रमाचे संचालन डाॅ.सी.एस.राणे तर आभार प्रा .आर .एम .गहाणे  यांनी मानले.

 

जगत महाविद्यालयात‘डिजीटल इंडिया सप्ताह साजरा


गेरेगाव-जगत कला,वाणिज्य व इं.ह.पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे प्राचार्य डाॅ.नीलकंठलंजे यांच्या मार्गदर्षनाखालीदि.21 जुलैते 28जुलै या दरम्यान डिजीटल इंडिया सप्ताह उत्साहात साजराकरण्यात आला.या सप्ताहा चाउदघाटन सोहळादि.21 जुलै 2015 लाप्राचार्य डाॅ.नीलकंठलंजे यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्य डाॅ.एच.एच.भैरम, डाॅ.सी.एस.राणे,प्रा.आर.एम.गहाणे यांच्याप्रमुख उपस्थितीत पारपडला.या कार्यक्रमाची सुरुवात षारदामाता व राष्ट्रसंततुकडोजीमहाराज  यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
डिजीटल इंडियासप्ता हअंतर्गतवक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा,पोस्टर स्पर्धा इ.स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वक्तृत्व स्पर्धेचाविषय ‘व्हाट्सअपकाळाचीगरज’हाअसून या स्पर्धेत एकूण03विद्याथ्र्यांनीभाग घेतला.निबंध स्पर्धेचाविषय‘डिजीटलइंडिया’असाअसून या स्पर्धेत एकूण 18 विद्याथ्र्यांनीभाग घेतला. तरपोस्टरस्पर्धेत एकूण 15 विद्याथ्र्यांनीभाग घेतला.
या कार्यक्रमाचाबक्षिस वितरणव समारोपीय कार्यक्रम उपप्राचार्य डाॅ.एच.एच.भैरमयांच्या अध्यक्षते खालीसहाय्यक अभियंताबी.एस.एन.एल.कार्यालय गोरेगावश्री.डी.एम.बघेले ,प्रा.आर.एम.गहाणे,डाॅ.सी.एस.राणे,डाॅ.एम.के.देषपांडे, डाॅ.डब्लू.जे.मेश्रामयांच्याप्रमुख उपस्थितीतपारपडला.या कार्यक्रमाच्या सुरवातीला डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रध्दाजली अर्पणकरण्यात आली.या कार्यक्रमातवक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक विलेषभावे, व्दितीय क्रमांकसुनिलटेंभरेतरतृतीय क्रमांकज्योतीकटरेतरनिबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक चंदनवानखेडे  ,व्दितीय क्रमांकप्रिया येल्ले,तृतीय क्रमांक नरेषबिसेनपोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकचंदनवानखेडे ,व्दितीय क्रमांक कृष्णावालदे,तृतीय क्रमांकआचलराणे यांनी पटकविल्याबद्दल मान्यवरांच्याहस्तेत्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधूनडिजीट लइंडिया या विषयावर सहाय्यक अभियंताबी.एस.एन.एल.कार्यालय  गोरेगावश्री.डी.एम.बघेले  यांनी मार्गदर्षन केले.
प्रमुख वक्तासहाय्यक अभियंताबी.एस.एन.एल.कार्यालय गोरेगाव श्री.डी.एम.बघेले यांनी मार्गदर्षनकरतांनाभारतीय अर्थव्यवस्था प्रबळकरण्या करीताडिजीटल इंडियाची नितांतगरज आहे,असेमौलीक विचार व्यक्त केले.
तर अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डाॅ.एस.एच.भैरम यांनी व्यक्तीमत्वविकास व भारतीय समाजसुदृढ करण्याकरीता डिजीटल इंडियाही संकल्पनाअतिषय महत्वाची आहे,असेमौलीकविचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविकप्रा.आर.एम.गहाणेतरसंचालन कु .मेघाबिसेनहिनेतरआभार डाॅ.वसुधामेश्राम यांनीमानले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्वप्राध्यापक उपस्थितहोते.

जगत महाविद्यालय गोरेगाव येथे ग्रंथप्रदर्षनीचे सफल आयोजन


गोरेगाव- स्थानिक जगतकला, वाणिज्य व इंदिरा बेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे डाॅ.रंगनाथन जयंतीचे औचित्य साधून ग्रथालय विभागात र्फेग्रंथप्रदर्ष नीचे सफल आयोजन करण्यात आले.             
याकार्यक्रमाची सुरुवात डाॅ.एम.आर.रंगनाथन व षारदामाता  यंाच्याप्रतिमेसमोर दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॅा.निलकंठलंजे तर उद्घाटन उपप्राचार्य डॅा.एस.एच.भैरम यांच्या षुभ हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत प्रा.आर.एम.गहाणे,डाॅ.जी.के.भगत,प्रा.पी.बी.जवादे, डाॅ.सी.एस.राणे,ग्रथपालप्रा.इ.व्ही.चंदनखेडे,श्री.हटनाकर,श्री.राजुरहांगडाले या प्रसंगी उपस्थित होते.
या ग्रंथ प्रदर्ष नीत विविध षैक्षणिक,सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक तसेच विविध स्पर्धा परीक्षा या विषया वरील गं्रथविद्या थ्र्यांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आले आहेत. या ग्रथ प्रदर्षनीला महाविद्याल यातील सर्व प्राध्याप कांनीभेट देऊन आपले अभिप्राय नोंदविले.
या कार्यक्रमाला यषस्वी करण्याकरीता गं्रथपालप्रा.इ.व्ही.चंदनखेडे, श्री.राजुरहांगडाले,श्री.हटनाकर यांनी अथक परीश्रम घेतले.  

                                 

जगत महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्तवक्तृत्व स्पर्धा

गोरेगावः    स्थानिक जगत महाविद्यालय गोरेगाव येथे जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून लोकसंख्या षिक्षणमंडळ व महिला अध्ययन मंडळ यांच्या संयुक्त विद्येमाने‘लोकसंख्या वाढ एक भिषण समस्या’ व ‘लोक संख्या वाढ नियंत्रावर उपाय ’या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्यडॅा.निलकंठलं जे तर प्रमुख उपस्थितीतउप प्राचार्य डॅा.एस.एच. भैरमतसेचमहिला अध्ययन मंडळाच्याप्र भारी प्रमुख डॅा.कु.एम. के.देषपंाडे लोकसंख्या षिक्षणमंडळाच्या प्रभारी प्रमुख प्रा.कु.एल. वाय.ढवळे,सास्कुतिक प्रमुख डॅ्रा.सी.एस.राणे व्यासपिठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व षारदा माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन करण्यात आले.या वक्तृत्व स्पर्धतकु.दर्षन पटले या विद्यार्थीने भाग घेतला.विद्याथ्र्यांनी वाढत्या लोकसंख्येचा पर्यावरणावर कसा भारपडतो? व त्याचा परिणाम मानवी जीवनात कसा होतो? हे विचार आपल्या विचारातून मांडले.
उप प्राचार्य डॅा.एस.एच.भैरम यांनी आपल्या मार्गदर्षनातून”कुटूब लहान-सुख महान“अषा प्रकारचे मौलीक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषनातून प्राचार्य डॅा.निलकंठलंजे यांनी”देष विकासाला लोकसंख्या वाढ घातक आहे“अषाप्रकारचे मौलीक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात डाॅ.व्ही.आय.राणे,प्रा.राॅय,डाॅ.बी.जी.सुर्यवंषी,प्रा.जे.बी.बघेले,डाॅ.व्ही.टी.गजभिये,डाॅ.डब्लू जे.मेश्राम,प्रा.आर.एन.साखरे,प्रा.आर.एम.पिसेप्रा.इ.व्ही.चंदनखेडे,प्रा.आर.बी.भ्ैारम,डाॅ.एस.एस.रहांगडाले,प्रा.जे आय.ठाकुर  प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.लोकेष कटरे तर आभार डॅा.कु.एम. के.देषपंाडे यानी मानले.

 

 

 
 
  CONTACTS IMPORTANT LINKS
 
Durga Chouk, Railway Station Road, Goregaon,
District -Gondia (Maharashtra)
(07187)292445
principal_jagatcollege@rediffmail.com
   
National Conference UGC
Maharashtra Goverment Nagpur University
Staff Details Joint Director